नेत्रा न्युज २४ : जगदीश राठोड
शारदीय नवरात्र उत्सवाला.३ आक्टोबरला सुरुवात झाली असून श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी मंठा तालुक्यासह परभणी, बुलढाणा व इतर जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शासाठी येत असतात त्या भाविकांची गैर सोय होऊ नये, या हेतुने युवा नेते सुरेश पवार यांच्या वतीने वतीने श्री रेणुका मातेच्या दर्शासाठी येणाऱ्या दहा हजार भाविक भक्तांना फळे वाटप करण्याच्या कार्यक्रमला सहाव्या माळीला केले.
हा नवरात्र उत्सव अगदी आनंदात साजरा केला जाते. नवरात्र उत्सवात तालुक्यासह परभणी, बुलढाणा व इतर जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शासाठी येतात आशा वेळी दुरुन येणाऱ्या भाविकांची गैर सोय होऊ नये, या उदांत्त हेतूने सुरेश पवार याचे वडील श्री भुरा पवार यांच्या धोरना प्रमाणे शंभर टक्के सामाजकारण हा मुलमंत्र मनी धरुण आमदार राजेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या दहा हजार हजार भाविक भक्तांना फळे वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाप्रसंगी विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड,शरद बोराडे, श्रीकृष्ण पवार,राजू पवार आशोक चव्हाण यांची उपस्थिती होती.