♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पाटोदा येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मुकेश मोटे यांची भेट

पाटोदा येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मुकेश मोटे यांची भेट

नागरीकांनी न घाबरता लसीकरण करावे

मंठा: नेत्रा न्युज-२४
नागरीकांनी कुठलीही शंका नाही बाळगता कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी आसे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मुकेश मोटे यांनी केले आहे.
तालुक्यातील पाटोदा येथे दि.१२ ऑक्टोबर मंगळावर रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मुकेश मोटे यांनी भेट दिली त्या वेळी बोलत होते. यावेळी तालुका पर्यवेक्षक अर्जुन हामीर्गे, आरोग्य सहाय्यीका डि.व्ही.गायकवाड,आरोग्य सेविका श्रीमती एस.के.चव्हाण, आरोग्य सेवक विलास देशमुख, शिक्षण आस्थापना प्रमुख बि.के.बोराडे, सहशिक्षीक तुटेवाड,मोरे, अंगणवाडी सेविका इंदुताई सुतार,शोभा वानरे आशा मिना बोराडे, छाया बोराडे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close