♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मंठा शहरात धाडसी चोरी,शहरातील नागरीकामध्ये भीतीचे वातावरण.

मंठा शहरात धाडसी चोरी,शहरातील नागरीकामध्ये भीतीचे वातावरण.

मंठा शहरात अलीकडच्या काळात चोरांनी डोके वर काढले आसुन गेल्या एक महिन्यात मंठा शहरामध्ये चोर्याचे प्रयत्न

मंठा: नेत्रा न्युज-२४
शहरापासून जवळच मंठा वाटुर फाटा रस्त्यावरील तळणी फाटा येथे आदिनाथ
व्हिलअलायमेंट ऍन्ड टायर्स या दुकानातून दिनांक १० ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास टायर व ट्यूबची चोरी झाली आहे.
या चोरीत अंदाजे लाख २४ हजार चारशे रू. रुपयांचे ट्युब टायर चोरी झाले आहेत.
तळणी फाटा येथील आदिनाथ व्हिलअलायमेंट ॲन्ड टायर या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी ८ लाख २४ हजार रुपये किमतीचे टायर व ट्यूब नेल्याची घटना घडली असून त्यात १२० टायर आणि ११० ट्युब चोरी झाल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
सदरील दुकानाचे मालक भागवत डोईफोडे हे सकाळी दुकानावर आले असता त्यांना ही घटना लक्षात आली त्यावेळी त्यांनी या घटनेची माहिती
तात्काळ पोलीसांना दिली. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अस्मान शिदे, बलभीम राऊत,दिपक आढे, प्रशांत काळे,नारायण आढे हे घटनास्थळी दाखल झाले.सदर घटनेचा मंठा पोलीसानी पंचनामा केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे करत आहेत.

दरम्यान घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी राजु मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बोंडले यांनी भेट दिली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close