♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

डेंगूची साथ टाळण्यासाठी ग्रामपंचायतीची पूर्ण गावात उपाय योजना

डेंगूची साथ टाळण्यासाठी ग्रामपंचायतीची पूर्ण गावात उपाय योजना

मंठा: नेत्रा न्युज-२४
तालुक्यातील टकले पोखरी ग्रामपंचायतच्या वतीने धूर फवारणी मोहीम राबवली आहे.गावामध्ये धूर फवारणी केली त्यामुळे पुढील रोगावर नियंत्रणासाठी या प्रकारच्या उपाय योजना केले आहेत.
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत वतीने गावातील सर्व गल्ल्या,रस्ते,नाल्या,सांडपाण्याच्या ठिकाणी धूर फवारणी केली आहे.अगदी पावसाळ्याच्या ऋतूमध्ये कीटकाची मोठ्या प्रमाणात वाढ होते.त्यामुळे डेंगू, चिकनगुनिया,मलेरिया अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा धूर फवारणी मुळे आटोक्यात येऊ शकतात. गावकर्यांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी उपस्थित सरपंच अमोल चव्हाण व सर्व ग्रांम पंचायत सदस्य उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close