♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नवरात्रोत्सवानिमित्त देवी भक्तांसह पोलीसांना मास्कचे वाटप

नवरात्रोत्सवानिमित्त देवी भक्तांसह पोलीसांना मास्कचे वाटप
—————————————
मंठा तालुका मराठी पत्रकार संघ व प्रगती मेडीकलकडुन सामाजिक उपक्रम

मंठा:नेत्रा न्युज-२४
येथील श्री रेणुका देवी मंदीरात शारदीय नवरात्रोत्सवास गुरूवार पासून प्रारंभ झाला आहे.कोरोना साथरोगच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नवरात्र महोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. अजूनही कोरोना पूर्णपणे संपला नसल्याने देवीभक्तांना मास्कचा वापर करून दर्शन दिले जात आहे. अशा परिस्थितीत सामाजिक उपक्रम म्हणून मंठा तालुका मराठी पत्रकार संघ आणि प्रगती मेडीकलच्या वतीने देवी भक्तांसह पोलीसांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंठा तालुका मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश जोशी,तालुकाध्यक्ष नागेश कुलकर्णी, सतिश कासट,राजेभाऊ भुतेकर,प्रदीप देशमुख, कृष्णा भावसार,पोहेकाॅ.शंकर राजाळे,बाबुजी तिवारी,रणजित बोराडे, तुकाराम मुळे,अतुल खरात, हाफेज शबाब बागवान,सुनिल कुलकर्णी, सुबोध घनवट,भरत वरकड,प्रशांत काळे,दिपक आढे,विजय जुंबडे,भगवान वाघ,दिपक ढवळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close