♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

छत्रपती शिवरायाचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची जयंती उत्सहात साजरी

छत्रपती शिवरायाचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची जयंती उत्सहात साजरी
मंठा: नेत्रा न्युज २४
     आज धर्मवीर शंभु राजे बहुउद्देशींय सेवाभावी संस्थेच्या वतीने छत्रपती शिवरायाचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची ३८६ वी जयंती साजरी करण्यात आली.
         “होते जिवा म्हणून वाचले शिवा” या म्हणीतुन प्रखर राष्ट्रीय बाण्याचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व एकनिष्ठ सेवक सुरविर जिवाजी महाले यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डिगांबर बोराडे अशोक घारे,स्नेहल हिवाळे,किरण सुर्यवंशी,युनुस कुरेशी, दत्ता काळे,रामभाऊ वाघमारे,दत्ता घुगे,विकास घनवट, मुन्ना खंदारे,अनंता मोरे,  आदी उपस्थित होते

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close