♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मिशन कवच कुंडलं मोहिमेअंतर्गत आज गट विकास अधिकारी श्री प्रशांत रोहणकर साहेब यांची कर्णावळ येथे आकस्मिक भेट

मिशन कवच कुंडलं मोहिमेअंतर्गत आज गट विकास अधिकारी श्री प्रशांत रोहणकर साहेब यांची कर्णावळ येथे आकस्मिक भेट

  मंठा: नेत्रा न्युज-२४
आज माननीय जिल्हाधिकारी श्री विजय राठोड साहेब व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जिंदाल साहेब यांच्या पुढाकाराने जालना जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मिशन कवचकुंडलं आरोग्य अभियानाअंतर्गत लसीकरण मोहीम, शिक्षण व आरोग्य विभाग कर्मचारी यशस्वीरित्या राबवत आहेत.
आज दिनांक ०८ऑक्टोंबर शुक्रवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्णावळ या शाळेत कोविड लसीकरण मोहीम नियोजनाप्रमाणे राबविण्यात आली .
तालुका आरोग्य अधिकारी मंठा यांच्या नियोजनाप्रमाणे शिक्षण आरोग्य व बालविकास विभाग मंठा तालुक्यात कोविड लसीकरण मोहीम राबवित आहेत .
गटशिक्षणाधिकारी श्री सतीश शिंदे व शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय वाघमारे व सहकरी श्री विनायक राठोड सर यांनी कर्णावळ शाळेत लसीकरण मोहिमेचे नियोजना प्रमाणे आज आयोजन केले होते.या लसीकरण मोहिमेस आज माननीय गटविकास अधिकारी प्रशांत रोहणकर साहेब यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली व शिबिराची माहिती मुख्याध्यापक श्री संजय वाघमारे यांचेकडून घेतली शिबिरातील कामकाज नोंदणी व लसीकरणा सह शालेय परिसर पाहून समाधान व्यक्त केले.
    याप्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सुखदेव मॅडम,श्री कोळेकर साहेब,ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री डी. बी. काळे साहेब,आरोग्य सेविका एस. व्ही,बुक्तारे ग्रामपंचायतीचे माननीय सरपंच सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य शाळेतील श्री संजय वाघमारे सर,विनायक राठोड सर,आरोग्यसेवक अंगणवाडी सेविका व गावकरी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close