♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राष्ट्रीय बंजारा क्रांती दल जिल्हाध्यक्षपदी मोहन केसु आढे

  • राष्ट्रीय बंजारा क्रांती दल जिल्हाध्यक्षपदी मोहन केसु आढे

मंठा:नेत्रा न्युज-२४
राष्ट्रीय बंजारा क्रांती दल या समाजातील संघटनेच्या जालना जिल्हाध्यक्षपदी मोहन केसु आढे यांची नियुक्ती करण्यात आली.नियुक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खासदार श्री.हरिभाऊ राठोड व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री जयकुमार राठोड यांनी दिला आहे. मोहन आढेे हे बंजारा समाजाच्या न्याय हक्कांसाठी आन्य अत्याचाराच्या विरोधात सातत्याने रोड उतरून आंदोलन मोर्चे काढुन बंजारा समाजाला न्याय देण्याचे काम केले.हा सर्व आढावा घेऊन यांना जालना जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close