♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

स्वच्छता रथयात्रेचे आयोजन

स्वच्छता रथयात्रेचे आयोजन
मंठा: नेत्रा न्युज २४
आजादी का अमृतमहोत्सवा निमित्त देशभरात स्वच्छते बाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, त्या अनुषंगाने दि.०६ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती मंठा येथे तालुक्यात स्वच्छता व आरोग्य या बाबत जनजागृती करण्यासाठी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.गट विकास अधिकारी प्रशांत रोहणकर,बि.डी.पवार,पंचायत समिती सदस्य कल्याण खरात यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रथयात्रेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय बंजारा क्रांती दल जिल्हाध्यक्ष हरिभाऊ चव्हाण,आरोग्य विस्तार अधिकारी हरीभाऊ ताठे, रमेश घोळवे,तायडे, बी.आर.सी.चव्हाण,सरपंच,ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close