♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

माहोरा येथील शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन

माहोरा येथील शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन

मंठा:नेत्रा न्युज २४
तालुक्यातील माहोरा येथील शेतकऱ्यांना १९७८ यावर्षी भूमिहीन व मागासवर्गीय आदिवासीsc ,st या सर्व भूमिहीन शेतकऱ्यांना गट नंबर १५८,१० व ९३ या गटात तत्कालीन महाराष्ट्र शासनाने गायरान जमीनी प्रत्येकी पाच एकर वाटप केलेल्या आहेत सन २०१८ च्या अगोदर या सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजना भेटलेले आहेत यामध्ये पिक कर्ज पिक विमा व शासनाचे विविध योजना विशेष घटक योजना अंतर्गत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर आहे व शेतकऱ्याच्या विहिरीजवळ शासनाने विद्युत खांबाच्या पुरवठा सुद्धा केलेला आहे परंतु २०१८ च्या समोर या तीनही गटातील क्षेत्र हे पोट खराबी दाखवली जात आहे याचमुळे या सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहावे लागत आहे या शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा भरता येत नाही सध्या महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या ई पीक पाहणी ॲप द्वारे परंतु हे सर्व क्षेत्र लागवडी अ योग्य दाखवल्यामुळे या शेतकऱ्याला पिक पेरा नोंदवता येत नाही अशा अनेक योजना पासून या सर्व गटातील शेतकरी वंचित राहत आहेत व याच मुळे आज या माहोरा गावातील सर्व शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार मंठा सुमन मोरे मॅडम यांना निवेदन दिले हा प्रकार फक्त माहोरा गावा पुरता मर्यादित नाही सर्व तालुका जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्र मधील दलित आदिवासी व इतर मागास वर्गीय नागरिकांच्या पोटाचा प्रश्न आहे का प्रश्न प्रशासनाने लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा अमरण उपोषण केले जाईल अशी इशारा व मागणी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी या निवेदनाद्वारे तशिलदार मॅडमला दिला यावेळी शेतकरी कुमार मोरे, ईश्वर मोरे, विष्णू मोरे ,मधुकर मोरे ,बालु मोरे ,दत्तराव मोरे ,दिलीप मोरे ,सिद्धार्थ मोरे शिवाजी रिठाड, सुदाम मोरे ,भगवान मोरे ,हिंमत मोरे, किरण मोरे , सुनील मोरे, किशोर आंभोरे, देवीदास मोरे ,वंचित बहुजन आघाडीचे मंठा तालुका महासचिव सुभाषराव जाधव वंचित बहुजन आघाडी चे जालना जिल्हा उपाध्यक्ष किशोर त्रिभुवन मंठा तालुका अध्यक्ष उद्धव राव खरात उपस्थित होते

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close