♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घालून हत्या करणाऱ्या अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी…

महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा श्रमशक्ती वतीने महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन

मंठा: नेत्रा न्युज २४
उत्तर प्रदेश लखिंपुरखिरी येथे आंदोलन करणाऱ्या आठ शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घालून हत्या करणाऱ्या अशिष मिश्र टेनीवर ३०२ चा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी मंठा तहसीलदार यांच्या कार्यालयामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देऊन करण्यात आली सिटू कष्टकरी संघटना भाकप माकप आम आदमी पार्टी वतीने निवेदन देण्यात आले असून निवेदनामध्ये उत्तर प्रदेश केंद्रीय ग्रह राज्यमंत्री अजय मिश्र टेन यांच्या मुलावर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.
मागील दहा महिन्यापासून शेतकरी केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत उलट शेतकऱ्यावर अशाप्रकारे भ्याड हल्ले करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करताहेत हे लोकशाही विरोधी आहे ह अतिशय निंदनीय घटना आहे असे निवेदनात म्हटले असून ओ.एस.पी व्ही देवने यांना निवेदन देताना सचिन थोरात,दीपक दवंडे, कालींदा थोरात.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close