♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

धम्मज्योती गजभिये महासंचालक बार्टी, पुणे पदावरून हटविण्याची मागणी…

धम्मज्योती गजभिये महासंचालक बार्टी, पुणे पदावरून हटविण्याची मागणी…

अन्यथा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आंबेडकरी चळवळीचा वणवा पेटेल
जालना: नेत्रा न्युज २४
धम्मज्योती गजभिये मराठी पुणे महा संचालक आल्यापासून पार्टीला उतरती कळा लागली असून त्यांच्याबद्दल आंबेडकरी विद्यार्थी व जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून त्यामुळे आस्थापनेवर म्हणजेच पोस्ट विभागाबाबत परत पाठवावे अन्यथा आंबेडकरी जनतेचा रोष बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही असे निवेदन जिल्हाधिकारी जालना यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने २०२०-२१ या वर्षांमध्ये बार्टी, पुणे २५० कोटी रुपयांची तरतूद केली होती व पन्नास फुटी निधी पार्टीला वितरीत केला होता मात्र गजभिये यांच्या नाकर्तेपणामुळे हा प्राप्त निधी सुद्धा अखित राहिला.
संशोधन करणाऱ्या अधिछात्रवृत्ती ,एमपीएससी च्या परीक्षणार्थी विद्यार्थी वेतन निधी असतानासुद्धा आधा करण्यात आला नाही २५० कोटी रुपयांची तरतूद असताना सुद्धा केवळ गजभिये यांच्या नाकर्तेपणामुळे प्राप्त निधी सुद्धा खर्च झाला नाही व उर्वरित मंजूर निधी सुद्धा प्राप्त झाला नाही यामुळे हजारो परीक्षणार्थी विद्यार्थी लाभापासून वंचित राहिले सामाजिक न्याय विभागाची प्रतिमा मलिन करणाऱ्या विद्यार्थी अहिताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या धम्मज्योती गजभिये यांना बार्टी, पुणे संचालक या पदावरून त्यांच्या मूळ आस्थापनेवर पोस्ट विभागात परत पाठविण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी जालना यांना देण्यात आले निवेदनावर बाळासाहेब अंभीरे, बाळासाहेब वांजोळकर, नगरसेवक अरुण वाघमारे,प्रकाश (अण्णा) घुले, मुकुंद अंभीरे, अशोक अवचार, राजेंद्र मोरे, सिद्धार्थ पानवाले, अनिलराव मोरे, सर्जेराव अंभीरे, अमोल साळवे, नाना भाऊ वाघमारे रमेश आवारे गंगाराम गवळी शरद मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत…

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close