♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आशा स्वयंसेविकां,गेल्या तीन महिन्यापासून,कामाच्या मोबदल्या पासून वंचित

आशा स्वयंसेविकां,गेल्या तीन महिन्यापासून,कामाच्या मोबदल्या पासून वंचित

मेहकर:नेत्रा न्युज २४
तालुक्यामधील आशा स्वयंसेविकांची, गेल्या तीन महिन्यापासून ,कामाच्या मोबदल्या पासून वंचित असल्याने, कुटुंब आर्थिक संकटात. राज्य सरकारने आशा स्वयंसेविकांना वाढीव भत्याची पूर्तता न करता , एक ऑक्टोंबर पासून, कोविल भत्ता बंद केल्याने, राज्य सरकारने,आशा स्वयंसेविकेची निराशा केल्याने, महिलांना सबला न बनवता, आबला बनविण्याचे, तालिबानी धोरण असल्याचे, आशा स्वयंसेविका बोलत आहे.

आरोग्य विभाग व महसूल विभाग व शासनाने दिलेल्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमा बाबत सविस्तर माहिती गावांमधील प्रत्येक घरापर्यंत, पोचविण्याचे काम आशा स्वयंसेविका कर्तव्यदक्ष पणे करीत असताना, आरोग्य विभागातील ती धमनी असल्याचे बोलले जाते. कोरोना काळामध्ये सुद्धा आशा स्वयंसेविका चे योगदान सर्वश्रेष्ठ असताना ,त्या अल्प कामाच्या मोबदल्यावर कामे करत असून, सुद्धा त्यांच्याकडे आरोग्य विभाग व राज्य सरकार हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत असल्याने,०१ एप्रिल पासून ६ महिन्याचा वाढीव दोन हजार रुपये मानधनापासून वंचित व ४ महिन्याचा कामाचा मोबदला मिळाला नाही ०१ आक्टोंबर पासुन कोरोना भत्ता बंद करण्यात आल्याने,राज्य सरकारने ,अशा संस्थेच्या पोटावर, पाठीवर ,राज्य सरकारन वार करून ,महिलांना राज्य सरकार, सबला न बनवता ,आबला बनविण्याचे तालिबानी धोरण असल्याचे ,आशा स्वयंसेविका बोलत आहे
थकित मानधन व कामाचा मोबदला त्वरित मिळावा, शासनाने मंजूर केलेले वाढीव भत्ता त्वरित देण्यात यावा, कोव्हिड भत्ता ०१ ऑक्टोंबर पासून बंद केल्याने, तो सुरू करण्यात यावा .अन्यथा कोरोना संदर्भातील कामकाज बंद करण्यात येईल .अशा प्रकारचे निवेदन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील ,वैद्यकीय अधिकाऱ्यां मार्फत मा. मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना गटप्रवतक दिपाली राहाटे, सुमित्रा अंभोरे व सर्व आशा स्वयंसेवकांनी जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रचे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील चव्हाण यांना निवेदन सादर केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close