♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अंबड शहरात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन अंबड नगर परिषद स्वबळावर लढविणार – भोजने

अंबड शहरात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन
अंबड नगर परिषद स्वबळावर लढविणार – भोजने

अंबड : नेत्रा न्युज २४
वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन दि. ०४ सोमवार रोजी शहराच्या आंबेडकर नगर, दुपारी १२.३० वा शहरात आण्णाभाऊ साठे नगर, चांगले नगर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वार्ड शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाखेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना श्री.भोजने म्हणाले की, वंचित उपेक्षित सर्व बहुजन समाजाला एकत्र करून अंबड नगर परिषद स्वबळावर लढविणार आहोत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष सतिष खरात, नेते विष्णूकुमार शेळके, प्रवक्ते सुभाष ससाने, जिल्हा संघटक तथा प्रभारी तालुका अध्यक्ष चंद्रकांत कारके, कोषाध्यक्ष अंबादास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम धाईत, शहराध्यक्ष अशोक साळवे, उपाध्यक्ष अतिष खरात, आनंद खरात, संदीप डोंगरे, निखिल खरात, प्रमोद कारके, रामभाऊ शिंदे, संदिप जाधव, रायभान सुतार, रेशमीकांत जाधव, सौ.ताराबाई कांबळे, सागर जाधव, सुधाकर कसार, राजेंद्र राठोड, लक्ष्मण घुले, अभिजीत शिरगोळे, राजु कांबळे, भाऊराव घुले, कैलास राठोड, आकाश चव्हाण, आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साठे नगरातील शाखा अध्यक्ष संदीप जाधव व रायभान सुतार तसेच शाखा अध्यक्ष सुधाकर कसार व राजेंद्र राठोड यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close