♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विभागीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी मंठा येथे पत्रकारांची बैठक संपन्न …..

विभागीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी मंठा येथे पत्रकारांची बैठक संपन्न …..

मंठा:नेत्रा न्युज 24
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मंठाच्या कार्यकारिणीची बैठक रविवार दी. ०३रोजी शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत २८नोव्हेंबर रोजी अहमदपूर येथे होणाऱ्या विभागीय अधिवेशनाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी यांची उपस्थिती होती. राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी आणि जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांच्या सूचनेनुसार राज्य पत्रकार संघाचे विभागीय कार्याध्यक्ष पंडितराव बोराडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष दायमा, तालुकाध्यक्ष  बालाजी कुलकर्णी, महिला तालुका अध्यक्ष सौ.मंजुषा काळे यांनी विभागीय अधिवेशनाच्या अनुषंगाने बैठकीत मार्गदर्शन केले. प्रारंभी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अनिल बा. खंदारे यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीला पत्रकार संजय सरोदे, डॉ.अशिष तिवारी, विजयकुमार देशमुख, वसंतराव राऊत, रमेश देशपांडे, आसाराम शेळके, मोसिन कुरेशी, मानसिंह बोराडे, जगदीश राठोड, सखाराम कुलकर्णी, कैलास पवार यांची उपस्थिती होती. पुढील अधिवेशन मंठा येथे घेण्याबाबत ठराव पारित करण्यात आला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close