♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

त्रंबक हेमला चव्हाण यांचे दु:खद निधन

मंठा : नेत्रा न्युज 24
तालुक्यातील मेसखेडा येथील परिचित जेष्ठ नागरिक त्रंबक चव्हाण यांचे दि.०१ ऑक्टोबर शुक्रवार रोजी सायंकाळी ७:३० वाजेदरम्यान निधन झाले.
मृत्युसमयी त्यांचे वय ६९ होते.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षीत केले. त्यांच्यावर गावा जवळील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुल,सुना,नातवंडे आसा मोठा परिवार आहे. एलआयसी एजंट संजय चव्हाण त्यांचे वडील होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close