♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आर्डा येथे एन.सी.डी.कॅम्प

जेष्ठ नागरिक दिन साजरा

मंठा:नेत्रा न्युज 24
तालुक्यातील आर्डा येथे जेष्ठ नागरिक दिन साजरा.
आज दि.०१ ऑक्टोबर शुक्रवार रोजी आर्डा (खारी) येथे ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये उच्च रक्तदाब व रक्तातील साखरेचे प्रमाण व इतर आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मुक्ता भुतनर,एल.एच.व्ही श्रीमती डी. व्ही.गायकवाड,आरोग्य सेविका श्रीमती एस.के.चव्हाण, मुख्यध्यापक श्री.के.जी.शहाणे,सहशिक्षक श्री.विशाल नागरे,ग्रामसेवक शेख शफिक ,आशा श्रीमती एस.एन.गवळी,श्रीमती एम.डी.मोरे आरडा येथील सरपंच सौ.कुशवर्ता श्यामराव आडागळे,उपसरपंच गयाबाई उत्तमराव कळणे व गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close