♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

केंधळी येथे गुणवंतांचा सत्कार..

 

मंठा: नेत्रा न्युज 24
तालुक्यातील केंधळी येथील रोहन विजय राऊत यांनी एन.एम.एम.एस.या परिक्षेत ६० टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झाले.तसेच नवोदय महाविद्यालय घेण्यात येणारी पूर्व परीक्षा आकांक्षा रामेश्वर बनसोडे व गौरव सोनाजी देशमाने यांचाही सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभ वेळी गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमास खालीद शेख वंचित बहुजन आघाडी शाखाध्यक्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे योगेश गाढवे, अशोक चौधरी,बबनराव देशमाने,विजय अशोक राऊत, प्रल्हादराव घारे,यावेळी कार्यक्रमास उपस्थित डॉ. त्रिभुवन वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close