♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कीर्तन चालू असताना शेख ताजोद्दीन महाराजांनी देह ठेवला

 

जालना : नेत्रा न्युज 24
जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी गावातील कीर्तनकार शेख ताजोद्दीन महाराज यांचे निधन झाले आहे.नंदुरबार जिल्ह्यातील जामोद गावात कीर्तन चालू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका असल्याने निधन झाले.शेख ताजोद्दीन महाराज हे मुस्लिम धर्मीय असताना ही ते हिंदू धर्माची प्रचार,प्रसार एक म्हणून त्यांची ख्याती होती जालना जिल्ह्यासह मराठवाडा,विदर्भ आणि महाराष्ट्रात त्यांना मोठ्या प्रमाणात मानणारा एक वेगळा धर्म होता,मात्र काल किर्तन सुरू असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले. शेख ताजोद्दीन महाराज त्यांच्या निधनामुळे त्यांच्या भक्त वर्गात एकच दुःखाची लाट कोसळली आहे. त्यांचे पार्थिव आज सकाळी नंदुरबार हुन जालन्यातील त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close