♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मंठा तालुक्यात पावसाच थैमान

खोराड सावंगी येथील नदीला चौथ्यांदा “महापुर”

मंठा: नेत्रा न्युज 24

तालुक्यात दि.२७ सप्टेंबर रात्री ८ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.या मुसळधार पावसाने जिल्हासह मंठा तालुक्याला झोडपुन काढले.रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील इतर नद्यासह
खोराड सावंगी येथील नदीला “महापुर”आला आहे. या पुरामुळे शेतातील सोयाबीन,कापुस,बाजरी,तुर,आदी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकर्यांचे थोडेफार राहिलेल्या पिकाचे देखील नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकर्यांचा खरिप हंगाम वाया गेला आसुन शेतकरी मेटाकुटीस आला आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close