♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

माळेगांव येथे मिशन कवच कुंडल मोहिंमीतर्गत जनजागृती “

 

मंठा : (नेत्रा न्युज 24)

तालुक्यातील मालेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिनानिमित शाळेत ध्वजारोहन करून गावात लसीकरण संदर्भात जनजागृती रॅली काढण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी , ” मनुज जिंदल” यांच्या अहवानानुसार “मिशन कवच कुंडल” मोहिमेअन्तर्गत गावात सरपंच श्रीमती सुमनताई राठोड व ग्रामपंचायत सर्व सदस्य व सर्व शिक्षक घरोघरी जाऊंन ग्रहभेटी देत कोरोना 19 प्रतिबंधक लसीकरण संदर्भात जनजागृती करत जास्तीत जास्त नागरिकांना लसिकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आहवान केले.या वेळी जिल्हा परिषद मालेगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री- व्ही बी मांटे, श्री बी एस पिम्परे, श्री व्ही यू राठोड, श्री आर एस नाईक, श्री आर टी निकम यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close