♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांची भेट

मंठा- (नेत्रा न्युज 24)

मिशन कवच कुंडल या मोहिमे अंतर्गत मंठा तालुक्यात लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात येत असुन तालुक्यातील मेसखेडा येथिल लसीकरण केंद्राला जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दि.२३ सप्टेंबर गुरूवार रोजी भेट दिली. या लसीकरण कॅप मध्ये १२० नागरीकांचे लसीकरण करण्यात आले होते. या लसीकरण केंद्रावरील नियोजन आणि येथिल शाळेचा परिसर पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती संजय पवार, आरोग्य सेविका ए आर घनसावंत, आरोग्य सेविक जी बी नवले, मुख्याध्यापक विठ्ठल यादव, सह शिक्षक शिवाजी विधाते, आशा दिपाली डबाळे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व गावकरी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close