♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

महावितरणचा भोंगळ कारभार

औरंगाबाद : संकेत मगर (नेत्रा न्युज-24)
टी.व्ही.सेंटर जाधववाडी येथे दि.२४ सप्टेंबर रात्री साधारण ७ ते ८ वाजेच्या दरम्यान विजेच्या डीपीने अचानक पेट घेतला,त्यामुळे नागरिकांची अचानक भंबेरी उडाली.कमीत कमी एक ते दिड तास सर्वसामान्य नागरिकांना अंधारात काळोख भोगावा लागला.
दरम्यान यात कुठलीही जिवितहानी वा वित्तहानी झालेली नाही.परिसरातील कर्तव्यदक्ष नागरिकांनी वारंवार फोन करुनही महावितरणच्या कर्मचार्यांना घटनास्थळावर यायला खूप उशीर झाला.त्यामुळे त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.महावितरणच्या वीजपुरवठा करणार्या कर्मचार्यांना कुठलेही गांभीर्य नाही,
खर तर पुर्वीच काही नागरिकांनी याबद्दलची तक्रार नोंद केली होती,परंतु त्याला कोणीही दाद दिली नाही.त्यामुळे आतातरी प्रशासन जागे होईल का?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close